ANTI DRUG AWARENESS ANTI DRUG AWARENESS
दि. 22/7/26 रोजी 11.30 ते 13.00 वा छत्रपती संभाजीनगर कृती विभाग वतीने माननीय DySP श्री ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली, Rcc क्लासेस येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी PI गीता बागवडे, अंमलदार हरीश मुंडे,ज्योती कीर्तीकर सह कार्यक्रमास इयत्ता अकरावी ते बारावी मधील एकूण 450 विद्यार्थी, विद्यार्थिनी हजर होते. दि. 22/7/26 रोजी 11.30 ते 13.00 वा छत्रपती संभाजीनगर कृती विभाग वतीने माननीय DySP श्री ठोंबरे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली, Rcc क्लासेस येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी PI गीता बागवडे, अंमलदार हरीश मुंडे,ज्योती कीर्तीकर सह कार्यक्रमास इयत्ता अकरावी ते बारावी मधील एकूण 450 विद्यार्थी, विद्यार्थिनी हजर होते.









