दरोडा, जबरी चोरी व चेन स्नॅचिंग- एक दृष्टीक्षेप

                                                    साप्ताहिक गुन्हे अहवाल क्रमांक - 01/2020 (कालावधी - दि. 29/12/2019 ते दि. 04/01/2020)

 

1.      गुन्हेगारीचा कल (TREND)

            सदरचा साप्ताहिक गुन्हे अहवाल घटकांकडुन दिनांक 10/01/2020 रोजी 17.00 वा. पर्यंत उपलब्ध  झालेल्या माहितीवरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व घटकांकडून चालु आठवडयामध्ये एकुण 03 दरोडे व 145 जबरी चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. जबरी चोरीच्या एकुण 145 गुन्हयांपैकी 28 गुन्हे (19%) चेन चोरीचे आहेत. मागील आठवडयात 06 दरोडे व 154 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

2.      राज्यातील दरोडा / जबरी चोरीच्या गुन्हयांचा कल त्याचे विश्लेषण

2. अ. गुन्हा घडल्याच्या वेळेनुसार विश्लेषण

2. अ. i. चालु आठवडा

गुन्हयाची वेळ

दरोडा

जबरी चोरी

एकूण

टक्केवारी

00.00 ते 01.00

1

9

10

7%

01.00 ते 02.00

0

6

6

4%

02.00 ते 03.00

0

8

8

5%

03.00 ते 04.00

0

4

4

3%

04.00 ते 05.00

0

5

5

3%

05.00 ते 06.00

0

3

3

2%

06.00 ते 07.00

0

3

3

2%

07.00 ते 08.00

0

1

1

1%

08.00 ते 09.00

0

5

5

3%

09.00 ते 10.00

0

5

5

3%

10.00 ते 11.00

0

2

2

1%

11.00 ते 12.00

0

6

6

4%

12.00 ते 13.00

0

5

5

3%

13.00 ते 14.00

0

7

7

5%

14.00 ते 15.00

0

4

4

3%

15.00 ते 16.00

0

8

8

5%

16.00 ते 17.00

0

3

3

2%

17.00 ते 18.00

0

4

4

3%

18.00 ते 19.00

0

6

6

4%

19.00 ते 20.00

0

9

9

6%

20.00 ते 21.00

0

25

25

17%

21.00 ते 22.00

1

6

7

5%

22.00 ते 23.00

0

5

5

3%

23.00 ते 00.00

1

6

7

5%

एकूण

3

145

148

100%

2. अ. ii. मागील 04 आठवड्याचे गुन्हे घडल्याच्या वेळेनुसार विश्लेषण

        मागील 04 आठवड्यातील दरोडा व जबरी चोरी या गुन्ह्यांचा एकञित अभ्यास केला असता सर्वाधिक दरोड्याचे गुन्हे 20.00 ते 24.00 या वेळेत घडलेले असुन, सर्वाधिक जबरी चोरीचे गुन्हे 20.00 ते 24.00 या कालावधीत घडलेले आहेत. दरोडा व जबरी चोरीच्या एकञित गुन्ह्यांची पाहणी केली असता सर्वाधिक गुन्हे 20.00 ते 24.00 या कालावधीत घडलेले दिसुन येत आहेत.

2. ब. गुन्हा घडलेल्या वारानुसार विश्लेषण

2. ब. i. चालु आठवडा

गुन्हा घडलेला वार

 

दरोडा

जबरी चोरी

एकूण

टक्केवारी

रविवार

00

18

18

12%

सोमवार

01

25

26

18%

मंगळवार

00

07

07

05%

बुधवार

01

19

20

14%

गुरुवार

00

26

26

18%

शुक्रवार

01

22

23

16%

शनिवार

00

28

28

17%

एकुण

03

145

148

100%

 

2. ब. ii. मागील 04 आठवड्याचे गुन्हे घडलेल्या वारानुसार विश्लेषण                    

गुन्हा घडलेला वार

29/12/2019 ते 04/01/2020

22/12/19 ते 28/12/19

15/12/19 ते 21/12/19

08/12/19 ते 14/12/19

रविवार

18

23

19

23

सोमवार

26

18

19

16

मंगळवार

07

28

22

14

बुधवार

20

22

16

25

गुरुवार

26

21

25

13

शुक्रवार

23

28

29

19

शनिवार

28

20

21

18

एकुण

148

160

151

128

 

             मागील 04 आठवड्यातील दरोडा व जबरी चोरी या गुन्ह्यांचा एकञित अभ्यास केला असता, सर्वाधिक दरोड्याचे गुन्हे बुधवारी घडलेले आहेत व सर्वाधीक जबरी चोरीचे गुन्हे शुक्रवारी घडलेले आहेत. दरोडा व जबरी चोरीच्या एकञित गुन्ह्यांची पाहणी केली असता सर्वाधिक गुन्हे शुक्रवारी घडलेले दिसुन येत आहेत.

 

2. क. गुन्हयांचे ठिकाणानुसार विश्लेषण (चालु आठवडा)

गुन्हयाचे ठिकाण

दरोडा

जबरी चोरी

एकूण

टक्केवारी

रोड

01

88

89

60%

घर

01

04

05

03%

इतर

00

10

10

07%

रेल्वे

01

43

44

30%

एकुण

03

145

148

100%

 

2. क. i. गुन्हयाच्या पध्दतीनुसार विश्लेषण (चालु आठवडा)

गुन्हयाची पद्धत

दरोडा

जबरी चोरी

एकूण

टक्केवारी

चेन स्नॅचिंग

00

28

28

19%

इतर जबरीने खेचुन

00

49

49

33%

धाक / जबरीने 

02

41

43

29%

मारहाण

01

22

23

15%

खून करुन

00

02

02

01%

अग्निशस्त्रासह

00

01

01

01%

अपहरण करुन

00

01

01

01%

डोळयात मिरची पावडर टाकून

00

01

01

01%

एकुण

03

145

148

100%

3. दरोड्याच्या गुन्ह्यांची जिल्हानिहाय माहिती (चालु आठवडा/मागील चार आठवडे)

     दरोडयाच्या दाखल 03  गुन्ह्यंापैकी 03 गुन्हे उघडकीस आलेले असुन, त्यापैकी एकही गुन्हा तांञिक स्वरुपाचा नाही. दरोडयाच्या गुन्हयांमध्ये 18 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

4. जबरी चोरीच्या गुन्ह्यांची जिल्हानिहाय माहिती (चालु आठवडा/मागील चार आठवडे)

     जबरी चोरीच्या दाखल 145 गुन्हयांपैकी 44 गुन्हे उघडकीस आलेले असून त्यापैकी 01 गुन्हा तांत्रिक स्वरुपाचा असुन, जबरी चोरीच्या गुन्हयांमध्ये 37 आरोपींना अटक करण्यात यश आलेले आहे.

5. साप्ताहिक विशेष (मागील चालु आठवड्याची तुलनात्मक माहिती)

दरोडयाच्या गुन्हयांमध्ये दि. 28/12/2019 रोजी संपणा-या मागील आठवडयाच्या तुलनेत (06 गुन्हे) चालु आठवडयात (03 गुन्हे) गुन्ह्यांचे प्रमाणात 03 ने घट झालेली आहे.

जबरी चोरीच्या गुन्हयांमध्ये दि. 28/12/2019 रोजी संपणा-या मागील आठवडयाच्या तुलनेत (154 गुन्हे) चालु आठवडयात (145 गुन्हे) गुन्ह्यांचे प्रमाणात 09 ने घट झालेली आहे.

चेन स्नॅचिंग जबरी चोरीच्या गुन्हयांमध्ये दि. 28/12/2019 रोजी संपणा-या मागील आठवडयाच्या तुलनेत (29 गुन्हे) चालु आठवडयात (28 गुन्हे) गुन्ह्यामध्ये 01 ने घट झालेली आहे.

5. अ. चाकुचा धाक दाखवुन केलेले दरोड्याचे जबरी चोरीचे गुन्हे - 13    .

अ.क्र.

घटक

पोलीस स्टेशन गु.र.नं.

एकुण दाखल गुन्हे

1.

मुंबई रेल्वे

 1.  ठाणे रेल्वे, पो.स्टे., गु.र.नं. 4434/19,
 2.  बोरीवली रेल्वे, पो.स्टे., गु.र.नं. 3551/19
 3.  बांद्रा रेल्वे, पो.स्टे., गु.र.नं. 21/20
 4.  मुंबई रेल्वेे, पो.स्टे., गु.र.नं. 4029/19 (दरोडा)

04

2.

मुंबई शहर

 1.  बांद्रा, पो.स्टे., गु.र.नं. 08/2020
 2.  मालवणी, पो.स्टे., गु.र.नं. 08/2020
 3.  वडाळा टी टी, पो.स्टे., गु.र.नं. 435/19

 

 

 1.  

03

3.

अहमदनगर

 1.  कर्जत, पो.स्टे., गु.र.नं. 665/19

 

01

5.

औरंगाबाद रेल्वे

 1.  नंदुरबार रेल्वे, पो.स्टे., गु.र.नं. 04/19

 

01

6.

औरंगाबाद ग्रामीण

 1. सिल्लोड, पो.स्टे., गु.र.नं. 340/19

 

 

 1.  

 

 

01

7.

बुलडाणा

 1. अंधेरा, पो.स्टे., गु.र.नं. 390/19
 1.  

01

8.

पालघर

 1. वणगाव, पो.स्टे., गु.र.नं. 01/20
 1.  

01

9.

ठाणे शहर

 1. कळवा, पो.स्टे., गु.र.नं. 05/19
 1.  

01

एकुण

13

 

5. ब. अग्निशस्ञाचा वापर करुन केलेले दरोड्याचे जबरी चोरीचे गुन्हे  - 01.

अ.क्र.

घटक

पोलीस स्टेशन गु.र.नं.

एकुण दाखल गुन्हे

1.

मुंबई शहर

       1) समतानगर, पो.स्टे., गु.र.नं. 614/19

01

एकुण

01

      

टिप - राज्यात चालु वर्षात अग्निशस्ञाचा वापर करुन केलेले 26 दरोडे व 43 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

 

5. क. मालासह अपहरण करुन केलेले दरोडयाचे जबरी चोरीचे गुन्हे  - निरंक.

टिप - राज्यात चालु वर्षात मालासह अपहरण करुन केलेले दरोडयाचे 03 गुन्हे दाखल असुन, 07 जबरी चोरीचे

         गुन्हे दाखल आहे.

 

5. ड. पायी येवून, मोटार सायकलवर येवून, महिलांच्या गळयातील दागीने

        जबरीने खेचून केलेले गुन्हे (चेन स्नॅचिंग) -  (चालु आठवडा / मागील चार आठवडे)

चालु आठवडयामध्ये अशा प्रकारचे सर्वाधिक मुंबई रेल्वे 06, मुंबई शहर 03, नाशिक शहर 03, नवी मुंबई 03, पुणे ग्रामीण 03, पालघर 02, अहमदनगर 02, पुणे शहर, औरंगाबाद शहर, ठाणे ग्रामीण, औरंगाबाद रेल्वे, सातारा व नाशिक ग्रामीण या घटकात प्रत्येकी 01 गुन्हा दाखल झालेला आहे.

तरी सर्व घटक प्रमुखांनी वर नमुद गुन्हेगारीचा कल लक्षात घेवुन अशा प्रकारचे गुन्हे आपले हदद्ीत घडणार नाहीत याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------

6.  दृष्टीक्षेप - घटक

    ज्या घटकात ह्या आठवड्यात सर्वात जास्त दरोड्याचे जबरी चोरीचे गुन्हे घडलेले आहेत त्या घटकाची माहिती

     मुंबई रेल्वे

चालु आठवड्यामध्ये मुंबई रेल्वे या घटकात दरोडयाचा 01 गुन्हा दाखल असून तो उघडकीस आलेला आहे व जबरी चोरीचे 40 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यापैकी 19 गुन्हे उघडकीस आलेले आहे.

दरोडयाच्या दाखल 01 गुन्हा हा धाक/जबरीने करुन करण्यात आलेला आहे.

जबरी चोरीच्या दाखल 40 गुन्हयांपैकी सर्वाधिक 17 गुन्हे (42%) हे इतर जबरीने खेचुन, 16 गुन्हे धाक/जबरीने, 06 गुुन्हे चेन स्नॅचिंग करुन व 01 गुन्हा अग्निशस्त्रासह करुन करण्यात आलेले आहे.

 जबरी चोरीच्या एकुण 40 गुन्ह्यंापैकी सर्वाधिक 08 गुन्हे (20%) 20.00 ते 21.00, 05 गुन्हे 15.00 ते 16.00, 03 गुन्हे 13.00 ते 14.00, प्रत्येकी 02 गुन्हे 01.00 ते 02.00, 03.00 ते 04.00,05.00 ते 06.00, 08.00 ते 09.00, 10.00 ते 11.00, 17.00 ते 18.00 व 23.00 ते 00.00, प्रत्येकी 01 गुन्हा 02.00 ते 03.00, 06.00 ते 07.00, 07.00 ते  08.00, 09.00 ते  10.00, 11.00 ते 12.00, 12.00 ते 13.00, 14.00 ते 15.00, 18.00 ते 19.00, 19.00 ते 20.00, 22.00 ते 23.00 या कालावधीमध्ये घडलेले आहे.

जबरी चोरीचे एकुण 40 गुन्ह्यांपैकी 40 गुन्हे (100%) हे रेल्वेमध्ये घडलेले आहे.

जबरी चोरीच्या 40 गुन्हयांपैकी वडाळा रेल्वे 10, ठाणे रेल्वे 07, दादर रेल्वे 04, अंधेरी रेल्वे 03, पनवेल रेल्वे 03, बांद्रा रेल्वे 02, बोरीवली रेल्वे 02, चर्चगेट रेल्वे 02, कुर्ला रेल्वे 02, वसई रोड रेल्वे 02, सीएसएमटी रेल्वे, कर्जत रेल्वे व वसई रेल्वे या पोस्टेला प्रत्येकी 01 गुन्हा दाखल आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------

7. दृष्टीक्षेप - गंभीर गुन्हे (चालु आठवड्यात घडलेले सर्वात गंभीर गुन्हे)

 1.  इच्छापुर्वक दुखापत करुन, जिवे ठार मारुन केलेली जबरी चोरी - पुणे ग्रामीण.

दि.02/01/2020 रोजी 11.30 ते 13.30 वा.चे दरम्यान व्दारकामाई सोसायटी, बिल्डींग नं. ए-2, प्लॅट नं.1, कैलासनगर रोड, लोणावळा ता. मावळ, जि. पुणे येथे राहते घरी यातील मयत महिला नामे- श्रीमती रेशम पुरूषोत्ताम बन्सल (अगरवाल), वय 70 या घरी एकटयाच असताना यातील आरोपी नामे - 1. अशोककुमार दलाराम परमार, वय 20, रा. मिटाऊपल्ला, जि. जालोर, राजस्थान 2. पिंटू ताराजी परमार, वय 19, रा. मिटाऊपल्ला, जि. जालोर, राजस्थान या दोघांनी मयत महिलेच्या घराच्या पाठीमागील बाजुच्या काचेचे स्लायडींगच्या दरवाजामधून घरात प्रवेश करुन जबरी चोरी करीत असताना मयत महिलेस इच्छापुर्वक दुखापत करुन, तिला जिवे ठार मारुन घरातील सुमारे 2,82,000/- रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने जबरीने चोरुन नेले.   

सदरबाबत लोणावळा शहर पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) गु.र.नं., 04/2020, भा.दं.वि., कलम 302, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि/ बी.आर.पाटील 9146084040 यांचेकडे आहे.

 1.  रुमालाने गळा आवळून, जिवे ठार मारुन केलेली जबरी चोरी - हिंगोली.

दि.04/01/2020 रोजी 17.00 वा.चे मौजे तळणी शिवारात, शंकर प्रभु कोरडे यांचे शेतात 12 कि.मी., जि. हिंगोली या ठिकाणी यातील मयत महिला नामे- श्रीमती मथुराबाई पांडूुरंग कोरडे, वय 65, रा. तळणी, ता. सेनगाव, जि. हिंगोली ह्या त्यांचे शेळीचे दोन पिल्ले चारण्यासाठी शेतात गेल्या असता तिचा कोणी तरी अज्ञात आरोपीने रुमालाचे किनारपट्टीने गळा आवळून, जिवे ठार मारुन  खून केला व तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने असे एकुण 82,200/- रुपयांचा माल जबरीने चोरुन नेले.   

सदरबाबत नर्सी पोलीस ठाणे (हिंगोली) गु.र.नं., 02/2020, भा.दं.वि., कलम 302, 394 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि/खंदारे यांचेकडे आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------

8. अ. गुन्ह्यात गेला माल मिळाला माल

 

गेला माल

हस्तगत माल

हस्तगत मालाची टक्केवारी

दरोडा

1175900

892400

75.89%

जबरी चोरी

7460958

997558

13.67%

एकूण

8636858

1889958

21.88%

 

 

 

 

 

 

8. ब. गुन्हे अन्वेषण विभागाकडुन खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये संभाव्य आरोपी बाबत सजेशन देण्यात येत आहे. (ज्या गुन्ह्यात गेला माल 1 लाखापेक्षा जास्त आहे)

अ. क्र.

घटक

पो.स्टे., गु.र.नं. कलम

गुन्हा करण्याची पध्दत

उघड /  नाउघड

गेला माल

1.

बुलडाणा

अंधेरा 390/2019 भा.दं.वि. 394, 34

चाकूने मारहाण करुन

नाउघड

6,59,000/-

कार व मोबाईल

2.

 

पिंपरी चिंचवड

देहुरोड, 05/2020 भा.दं.वि. 392

धाक दाखवून जबरीचोरी

नाउघड

5,50,000/-

वेरना कार

3.

अहमदनगर

तोफखाना, 10/2020 भा.दं.वि. 392

मोटारसायकल वरुन येऊन जबरीने खेचून

नाउघड

3,02,000/-

सोन्याचे दागिने व मोबाईल

4.

मुंबई शहर

बोरीवली,715/2019 भा.दं.वि. 392

मोटारसायकल वरुन येऊन जबरीने खेचून

नाउघड

3,00,000/-

सोन्याचे दागिने

5.

मुंबई शहर

दिंडोशी, 720/2019 भा.दं.वि. 392

मोटारसायकल वरुन येऊन जबरीने खेचून

नाउघड

3,00,000/-

सोन्याचे दागिने

6.

पुणे ग्रामीण

लोणावळा शहर, 04/2020 भा.दं.वि. 302, 394

घरात प्रवेश करुन खुन करून

उघड

2,82,000/-

सोन्याचे दागिने व रोख रक्कम

7.

पालघर

वांणगाव, 01/2020 भा.दं.वि. 392, 457, 458, 34

घरात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवून

नाउघड

2,35,100/-

सोन्याचे दागिने व रोख रक्कम व मोबाईल